Friday, 29 April 2011

Maharashtra vidyalaya Moha

Maharashtra vidyalaya Moha ta.parali v Dist.beed

महाराष्ट्र विद्यालय मोहा येते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षचे एक दिवसाचे शिबीर घेण्यात आले या वेळी पक्षचे सचिव अशोक धवळे उपस्थित होते त्यांनी पक्ष सभासदांना मार्गदर्शन केले .