सन १९६० रोजी माजी खा. गंगाधर अप्पा बुरांडे व त्यांचे सहकारी यांनी मोहा या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षन संस्था स्थापन करून परिसरातील शेतकरी शेतमजूर उसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षनाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले. मोहा व परिसरातील नागरिकांचे पारंपारिक आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणजे उसतोडणी होय यासाठी अनेक वेळा कारखान्याच्या ठिकाणी स्थलांतरित होत असत यामुळे त्यांच्या पाल्याचे शैक्षनिक नुकसान होत असे या साठी महाराष्ट्र शिक्षन संस्थेची स्थापना करून महाराष्ट्र विद्यालय मोहा व महाराष्ट्र वस्तीग्रहाची स्थापना केली.याठिकाणी शिक्षनाचि व राहण्याची सोय केली .
No comments:
Post a Comment