Wednesday, 7 December 2011

Mahtma fule & Dr.Babasaheb




   महात्मा फुले आणि  बाबासाहेब आंबेडकर



महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वान दिन निमित्य शाळेत कार्यक्रम घेण्यात आला . या वेळी श्री बडे सर व शाळेचे हेडमास्तर श्री फुलसे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमात ४५ मुलांनी सहभाग घेवून कार्यक्रमाची शोभा वाढविली


No comments:

Post a Comment